भिवंडीत नामदेव महाराज ६७६वा संजीवन समाधी सोहळा संपन्न.
भिवंडी : श्री संत शिरोमणी नामदेव सेवा प्रतिष्ठान व नामदेव शिंपी समाजाच्यावतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७६वा संजीवन समाधी सोहळा आज भिवंडीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या भक्तिमय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सर्वत्र भजन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भिवंडी शहरातील श्री गोपाळकृष्ण मंदिर सभागृहात […]
Continue Reading
