भिवंडीत नामदेव महाराज ६७६वा संजीवन समाधी सोहळा संपन्न.

भिवंडी : श्री संत शिरोमणी नामदेव सेवा प्रतिष्ठान व नामदेव शिंपी समाजाच्यावतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७६वा संजीवन समाधी सोहळा आज भिवंडीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या भक्तिमय  उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सर्वत्र भजन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.             भिवंडी शहरातील श्री गोपाळकृष्ण मंदिर सभागृहात […]

Continue Reading

भिवंडीत इस्कॉन मंदिरात श्री झूलन यात्रा महोत्सव

भिवंडी :  जगन्नाथ रथयात्रेच्या अभूतपूर्व यशानंतर इस्कॉन भिवंडीतर्फे २३ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत श्री श्री राधा माधव झूलन यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सहा दिवसीय आध्यात्मिक महोत्सवात दररोज आकर्षक पुष्पसजावटीने सुशोभित झुल्यावर श्री श्री राधा माधव यांना विराजमान करून विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.             […]

Continue Reading

भिवंडीत योगासनासाठी वाढत प्रतिसाद ; योगासन सदस्यांच्या आरोग्यात आमूलाग्र बदल

भिवंडी : भिवंडीतील अशोकनगर परिसरातील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात दररोज सकाळी प्रार्थनेसह योगासनांचा सराव केला जातो. गेल्या १७ महिन्यांपासून एकही दिवस खंड न पडता हे योगासन सत्र दररोज आणि पूर्णपणे मोफत आयोजित केले जात आहे. यंत्रमाग व्यावसायिक आणि भजन गायक असलेले पंडित श्यामनाथ शर्मा हे हे सत्र चालवत आहेत. अशोकनगर परिसरासह, मानसरोवर, कल्याण रोड आणि […]

Continue Reading

भिवंडीत तेलंगणा वासियांचा पोशम्मा, देवीसाठी हजारो कोंबड्यांचा बळी

भिवंडी : भिवंडी शहर आणि परिसरात सुमारे दोन लाखापेक्षा जास्त तेलंगणावासी तेलगू समाजाचे लोक राहत असून तेलंगणातील प्रत्येक उत्सव येथील हे तेलंगणावासी वर्षानुवर्षे साजरा करीत आले आहेत. तेलंगणामध्ये तत्कालीन असलेल्या गरिबीमुळे पावसाळ्यात होणाऱ्या आजाराने अनेक बळी जात होते. त्यामुळे प्रत्येक गावात गावदेवीची पूजा बांधून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी देवीला साकडे घातले जात होते. तसेच कुटुंबाकडून […]

Continue Reading

मार्गशीर्ष अमावास्येचा  वेळ अमावास्या उत्सव 

मराठी ग्रामीण भाषेत येळवस हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये सोलापूर, नांदेड उस्मानाबाद,लातूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे […]

Continue Reading