भिवंडीत श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन

भिवंडी : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ ‘पालखी पादुका परिक्रमा’ कार्यक्रमानुसार भिवंडीत कोंबडपाडा येथील स्वामीसुत निवास,झळके सदन या ठिकाणी पालखी दर्शन सोहळा आयोजित केला आहे.                         भिवंडीत श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे २९ वे दर्शन असून या वर्षी प्रथमच पालखी मुक्कामी राहणार […]

Continue Reading

भिवंडीत जुगार अड्ड्यांची वाढ ; महिलांनी उघडकीस आणले रॅकेट

भिवंडी :  भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात पुन्हा बेकायदेशीर ‘मटका’ जुगार अड्डे सुरु होऊन त्यामध्ये  वाढ झाल्याने या परिसरात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. या पूर्वी पोलिसांच्या कारवाईमुळे बंद पडलेले जुगाराचे अड्डे आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आणि स्थानिक महिलांनी पुढाकार घेत एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि या अवैध […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिका ई-बस सेवा सुरू करणार, चार्जिंग स्टेशनचे काम वेगाने सुरु ,३५% काम पूर्ण

भिवंडी,ता.०१ (बातमीदार) :  शहरातील नागरिकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भिवंडी महानगरपालिकेच्या ई-बस सेवा सुरु करण्याच्या कामाला गती मिळाली असून हि सेवा कल्याण आणि उल्हासनगरपर्यंत सुरु राहील. त्यासाठी सध्या भिवंडीत तीन ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे काम वेगाने सुरु केले आहे.                    सध्या भिवंडी महानगरपालिकेची स्वतःची सिटी बस सेवा सुरु नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि […]

Continue Reading

भिवंडी मनपाचे अकार्यक्षम प्रभारी मार्केट अधिकारीला मनपा सेवेतून निलंबित करण्याची आयुक्तांकडे मागणी

भिवंडी,ता. १ (बातमीदार) : भिवंडी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस वाढत्या समस्या असताना,त्याचे निराकरण करण्यासाठी मनपाकडे वेळेवर निधी उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत पालिकेच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या वसुलीकडे पालिकेचा अनेक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर अंतर्गत भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत आहे,असा आरोप शहरातील समाजसेवी नागरिकांकडून केला जात असून गेल्या काही महिन्यापासून महापालिकेच्या उत्पन्नात घट दिसून आल्याने […]

Continue Reading

भिवंडीतील खोणी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक अपहार प्रकरणी ग्रामविकास अधिकारी निलंबित

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीमध्ये जानेवारी २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत तत्कालीन ग्राम विकास अधिकारी यांनी ग्रामनिधी व वित्त आयोग निधी अंतर्गत मोठ्या रक्कमेचा अपहार करणे, ३ लाखाच्या खुल्या निविदा करणे बंधनकारक असताना निविदा प्रक्रियेचा अवलंब न करणे तसेच खोटे धनादेश काढणे, मर्जीतल्या ठेकेदारांना काम देणे, धनादेश ठेकेदाराच्या नावाने देणे बंधनकारक असताना धनादेशाची […]

Continue Reading

भिवंडीतील खोणी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक अपहार प्रकरणी ग्रामविकास अधिकारी निलंबित

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीमध्ये जानेवारी २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत तत्कालीन ग्राम विकास अधिकारी यांनी ग्रामनिधी व वित्त आयोग निधी अंतर्गत मोठ्या रक्कमेचा अपहार करणे, ३ लाखाच्या खुल्या निविदा करणे बंधनकारक असताना निविदा प्रक्रियेचा अवलंब न करणे तसेच खोटे धनादेश काढणे, मर्जीतल्या ठेकेदारांना काम देणे, धनादेश ठेकेदाराच्या नावाने देणे बंधनकारक असताना धनादेशाची […]

Continue Reading

भिवंडी मनपाने विविध कार्यक्रम राबवित केला प्रजासत्ताक दिन साजरा

भिवंडी,ता.२७  : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी महानगरपालिका मुख्यालयात मराठी भाषा पंधरवडा निमीत्त ग्रंथ प्रदर्शनाचे तसेच ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा पंधरवडा तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त पोवाडयाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मनपाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.      […]

Continue Reading

भिवंडीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झेंडावंदन

भिवंडी २७ :  २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील भव्य पटांगणात रविवारी सकाळी ८-१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या प्रसंगी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय पां. जाधव, कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे, उपाध्यक्षा अरुणा प्रकाश जाधव, श्रीराम नागो भोईर, […]

Continue Reading

गोदामात बालमजुरी करणाऱ्या नऊ गरीब मुलांची सुटका ; मालकावर गुन्हा दाखल

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वेहळे गावातील एका गोदामात अल्पवयीन मुलांना कामावर ठेवल्याची घटना उघडकीस आली असून सामाजिक संस्थांच्या सक्रियतेमुळे सहाय्यक कामगार अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत गोदामात छापा टाकून ९ अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे.या प्रकरणी  “स्मार्ट पॅकेजिंग सोल्युशन” चे मालक रामा राम सुतार याच्या विरोधात बालकामगार प्रतिबंध कायदा व इतर कलमांतर्गत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

Continue Reading

भिवंडी मनपाचे स्व.परशुराम टावरे स्टेडियम मध्ये क्रीडास्पर्धा ऐवजी करमणुकीचा बाजार

भिवंडी दि.३ (बातमीदार) : भिवंडी शहर आणि ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बांधलेल्या भव्य स्व.परशुराम धोंडू टावरे स्टेडियम मध्ये स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात महापालिका प्रशासन अयशस्वी ठरली असून या स्टेडियम मधील  मैदानांवर करमणुकीचे साधने उपलब्ध करून क्रीडास्पर्धा ऐवजी करमणूक आणि मनोरंजनाचा बाजार मांडल्याने शहरातील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.          […]

Continue Reading