भिवंडीत जेष्ठ नागरिक संघाचा १५ वा वर्धापनदिन साजरा
भिवंडी,ता.२३ (वार्ताहर) : जेष्ठ नागरिक संघ भिवंडी सेंट्रलचा पंधरावा वर्धापनदिन कोंबडपाडा येथील पार्वती मंगल कार्यालयात उत्साहात व आनंदात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सर्व जेष्ठ नागरिकांसह ७० ते ९६ वर्षापर्यंतचे जेष्ठ नागरिक देखील उपस्थित होते. तर झी मराठीच्या सारेगम लिटिल चॅम्प या कार्यक्रमात भिवंडीतील बालगायीका कु.ऋचा घांग्रेकर हीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवात दीपप्रज्वलन आणि […]
Continue Reading
