मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील १० दिवसांत सुरळित न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश————-महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंबई- मुंबई-नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना […]
Continue ReadingCategory: भिवंडी
भिवंडीत तेलंगणा वासियांचा पोशम्मा, देवीसाठी हजारो कोंबड्यांचा बळी
भिवंडी : भिवंडी शहर आणि परिसरात सुमारे दोन लाखापेक्षा जास्त तेलंगणावासी तेलगू समाजाचे लोक राहत असून तेलंगणातील प्रत्येक उत्सव येथील हे तेलंगणावासी वर्षानुवर्षे साजरा करीत आले आहेत. तेलंगणामध्ये तत्कालीन असलेल्या गरिबीमुळे पावसाळ्यात होणाऱ्या आजाराने अनेक बळी जात होते. त्यामुळे प्रत्येक गावात गावदेवीची पूजा बांधून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी देवीला साकडे घातले जात होते. तसेच कुटुंबाकडून […]
Continue Readingभिवंडीतील जिल्हा परिषद शाळेत ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुकीचा अभिनव उपक्रम
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कालवार येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवीच्या वर्गाचे मंत्रिमंडळ आणि ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवित भारताच्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया समजून घेतली. या प्रक्रियेचे पालकांकडून स्वागत करण्यात आले. भिवंडी तालुक्यातील कालवार जिल्हा परिषद […]
Continue Readingमहानगर प्रेस असोसिएशन ऑफ भिवंडीच्या वतीने पत्रकार दिन साजरा
भिवंडी : शहरातील दैनिक वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या महानगर प्रेस असोशिएशन ऑफ भिवंडी या संस्थेच्या वतीने सोमवारी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी महानगरपालिका उपायुक्त दीपक झिंजाड,वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील, भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. […]
Continue Readingनववर्षारंभात भिवंडी महानगरपालिकेचे सर्वंकष महास्वच्छता अभियान
भिवंडी शहर स्वच्छतेसाठी मनपा आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी रस्त्यावर पंढरीनाथ कुंभार भिवंडी,ता.०१ : आजपासून २०२४ या नव्या वर्षास आरंभ होत आहे. या निमित्ताने शहरातील मुख्य समस्येपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजय विलास वैद्य यांनी सर्वंकष महास्वच्छता अभियान सुरु केले असून त्यासाठी आयुक्तांसह अधिकारी आणि कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून शहर स्वच्छतेला सुरुवात केली आणि […]
Continue Readingबेकायदेशीरपणे सुरू असलेले मोती कारखाने अडचणीत, मनपा प्रशासनाने नोटीस पाठवून मागितला खुलासा
भिवंडी,ता.२४ (बातमीदार) : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सुमोटोनंतर संबंधित सरकारी प्रशासन खडबडून जागे झाले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी महापालिकेला २० डिसेंबर रोजी नोटीस बजावून मोती कारखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानंतर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरात सुरू असलेल्या मोती कारखान्यांना नोटीस पाठवून कारखान्याशी संबंधित कागदपत्रे कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे. अन्यथा कारखान्यांवर कारवाई […]
Continue Readingभिवंडी महानगरपालिकेतर्फे अभय योजनेला मुदतवाढ, कर भरून पालिकेला सहकार्य करावे…आयुक्त अजय वैद्य
भिवंडी: पालिका मालमत्ता कराची वसुली परिणामकारक होण्याच्या दृष्टीने प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य हे वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून करदाते नागरिक यांचे करिता मालमत्ता करावरील व्याज माफी अभय योजना दिनांक ९ डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान जाहीर करण्यात आली होती, या योजनेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, नागरिकांचा कर भरण्याकडे कल लक्षात घेता […]
Continue Readingयंत्रमागधारक धारकांच्या समस्यांसाठी शासनाने गठित केली समिती,समितीत सदस्यपदी सपा आमदार रईस शेख
३० दिवसांमध्ये समिती उपाययोजनांचा अहवाल सादर करणार भिवंडी,(बातमीदार): राज्यातील यंत्रमागधारकांच्या विविध अडचणी संदर्भात उपायोजना सुचवण्यासाठी पणन, सहकार व वस्त्रोद्योग विभागाने मंगळवारी (ता.१९) लोकप्रतिनिधींची समिती गठीत केली. त्या समितीमध्ये समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथे चालू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आमदार रईस शेख यांनी विधानसभेमध्ये राज्यातील यंत्रमाग धारकांच्या […]
Continue Readingआपला पद्मानगर सुशोभीकरण चौकचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते लोकार्पण संपन्न
भिवंडी ता.(बातमीदार) : पद्मानगर भागाची ओळख अधोरेखित करणाऱ्या आपला पद्मानगर चौकाचे लोकार्पण रविवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . याप्रसंगी विधान परिषद आमदार रवींद्र फाटक,आमदार महेश चौघुले,पालिका आयुक्त अजय वैद्य,अखिल पद्मशाली समाज अध्यक्ष रामकृष्ण पोटाबत्तीनी,आर पी आय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड,भाजपा माजी नगरसेवक श्याम अग्रवाल,भाजपा सरचिटणीस राजू गाजंगी,भाजप शहर उपाध्यक्ष राजेश […]
Continue Readingभिवंडीत श्रीमद् भगवत गीता जयंती
समारोह आणि भव्य कलश यात्रा संपन्न
भिवंडी,ता.२३ (वार्ताहर ) : श्री गीता जयंती निमित्ताने शहरातील श्री कालभैरव मंदिरात संपूर्ण गीतेचे पारायण संपन्न झाले. सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेली श्री कालभैरव मंदिर सेवा समिती व टिळक चौक मित्र मंडळाच्या श्रीकृष्ण भक्तांनी या आयोजनात उत्साहाने सहभाग घेतला. जवळपास चाळीस भक्तांनी श्रीकृष्णाच्या अमृत वचनांचे पठण तथा श्रवण केले. हे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रा. रामदास […]
Continue Reading
