बेकायदेशीरपणे सुरू असलेले मोती कारखाने अडचणीत, मनपा प्रशासनाने नोटीस पाठवून मागितला खुलासा

भिवंडी,ता.२४ (बातमीदार) : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सुमोटोनंतर संबंधित सरकारी प्रशासन खडबडून जागे झाले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी महापालिकेला २० डिसेंबर रोजी नोटीस बजावून मोती कारखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानंतर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरात सुरू असलेल्या मोती कारखान्यांना नोटीस पाठवून कारखान्याशी संबंधित कागदपत्रे कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे. अन्यथा कारखान्यांवर कारवाई […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेतर्फे अभय योजनेला मुदतवाढ, कर भरून पालिकेला सहकार्य करावे…आयुक्त अजय वैद्य

भिवंडी: पालिका मालमत्ता कराची वसुली परिणामकारक होण्याच्या दृष्टीने प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य हे वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून करदाते नागरिक यांचे करिता मालमत्ता करावरील व्याज माफी अभय योजना दिनांक ९ डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान जाहीर करण्यात आली होती, या योजनेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, नागरिकांचा कर भरण्याकडे कल लक्षात घेता […]

Continue Reading