भिवंडीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झेंडावंदन
भिवंडी २७ : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील भव्य पटांगणात रविवारी सकाळी ८-१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या प्रसंगी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय पां. जाधव, कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे, उपाध्यक्षा अरुणा प्रकाश जाधव, श्रीराम नागो भोईर, […]
Continue Reading
