नववर्षारंभात भिवंडी महानगरपालिकेचे सर्वंकष महास्वच्छता अभियान 

भिवंडी शहर स्वच्छतेसाठी मनपा आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी रस्त्यावर  पंढरीनाथ कुंभार  भिवंडी,ता.०१ :  आजपासून २०२४ या नव्या वर्षास आरंभ होत आहे. या निमित्ताने शहरातील मुख्य समस्येपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजय विलास वैद्य यांनी सर्वंकष महास्वच्छता अभियान सुरु केले असून त्यासाठी आयुक्तांसह अधिकारी आणि कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून शहर स्वच्छतेला सुरुवात केली आणि […]

Continue Reading

यंत्रमागधारक धारकांच्या समस्यांसाठी शासनाने गठित केली समिती,समितीत सदस्यपदी सपा आमदार रईस शेख

३० दिवसांमध्ये समिती उपाययोजनांचा अहवाल सादर करणार भिवंडी,(बातमीदार): राज्यातील यंत्रमागधारकांच्या विविध अडचणी संदर्भात उपायोजना सुचवण्यासाठी पणन, सहकार व वस्त्रोद्योग विभागाने मंगळवारी (ता.१९) लोकप्रतिनिधींची समिती गठीत केली. त्या समितीमध्ये समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथे चालू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आमदार रईस शेख यांनी विधानसभेमध्ये राज्यातील यंत्रमाग धारकांच्या […]

Continue Reading

मधुमेही रुग्णांमध्ये मोतीबिंदुची समस्या चिंताजनक

भिवंडी,ता. (बातमीदार) : मधुमेही रुग्णांमध्ये मोती बिंदुची समस्या तीव्रतेने वाढत असून अशा वेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करताना अचूकता बाळगणे गरजेचे असून त्यासाठी रोबोटिक सर्जरी ही महत्त्वाची ठरते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नेत्र व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तज्ञ डॉ अनुष्का शर्मा यांनी केले आहे. त्या भिवंडी येथील नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन ( निमा ) या डॉक्टरांच्या संमेलनात बोलत होत्या. […]

Continue Reading
Indapur Bus Tempo Accident

शाळेच्या सहलीहून परतताना बसचा भीषण अपघात, एका शिक्षकाचा जागीच मृत्यू तर विद्यार्थी जखमी

इंदापूरमध्ये शाळेच्या सहलीहून परतताना बसचा भीषण अपघात झाला आहे. याअपघाता एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Continue Reading