भिवंडी महानगरपालिका ई-बस सेवा सुरू करणार, चार्जिंग स्टेशनचे काम वेगाने सुरु ,३५% काम पूर्ण
भिवंडी,ता.०१ (बातमीदार) : शहरातील नागरिकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भिवंडी महानगरपालिकेच्या ई-बस सेवा सुरु करण्याच्या कामाला गती मिळाली असून हि सेवा कल्याण आणि उल्हासनगरपर्यंत सुरु राहील. त्यासाठी सध्या भिवंडीत तीन ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे काम वेगाने सुरु केले आहे. सध्या भिवंडी महानगरपालिकेची स्वतःची सिटी बस सेवा सुरु नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि […]
Continue Reading
