भिवंडी मनपाचे स्व.परशुराम टावरे स्टेडियम मध्ये क्रीडास्पर्धा ऐवजी करमणुकीचा बाजार
भिवंडी दि.३ (बातमीदार) : भिवंडी शहर आणि ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बांधलेल्या भव्य स्व.परशुराम धोंडू टावरे स्टेडियम मध्ये स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात महापालिका प्रशासन अयशस्वी ठरली असून या स्टेडियम मधील मैदानांवर करमणुकीचे साधने उपलब्ध करून क्रीडास्पर्धा ऐवजी करमणूक आणि मनोरंजनाचा बाजार मांडल्याने शहरातील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. […]
Continue Reading
