भिवंडीत डिलीट मतांविषयी नाही जागृती, पुन्हा उमेदवारांना बसणार मतांचा फटका
भिवंडी : लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांच्या नावासमोर डिलीट लिहिल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे हजारो मतदारांना मतदान करता आलेले नाही. मात्र या बाबत स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जागृती नसल्याने विधानसभा निवडणुकीत देखील उमेदवारांना मतदानाचा फटका बसणार आहे. गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रात राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या […]
Continue Reading
