भिवंडी मनपाने विविध कार्यक्रम राबवित केला प्रजासत्ताक दिन साजरा
भिवंडी,ता.२७ : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी महानगरपालिका मुख्यालयात मराठी भाषा पंधरवडा निमीत्त ग्रंथ प्रदर्शनाचे तसेच ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा पंधरवडा तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त पोवाडयाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मनपाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. […]
Continue Reading
