गोदामात बालमजुरी करणाऱ्या नऊ गरीब मुलांची सुटका ; मालकावर गुन्हा दाखल
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वेहळे गावातील एका गोदामात अल्पवयीन मुलांना कामावर ठेवल्याची घटना उघडकीस आली असून सामाजिक संस्थांच्या सक्रियतेमुळे सहाय्यक कामगार अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत गोदामात छापा टाकून ९ अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे.या प्रकरणी “स्मार्ट पॅकेजिंग सोल्युशन” चे मालक रामा राम सुतार याच्या विरोधात बालकामगार प्रतिबंध कायदा व इतर कलमांतर्गत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]
Continue Reading
