भिवंडीत बाईक रॅली व चौक सभांनी गाजला शेवटचा दिवस, उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
भिवंडी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी संपल्याने सायंकाळ पूर्वी सकाळपासून महायुती,महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी भिवंडी पूर्व,पश्चिम व ग्रामीण मतदार संघात बाईक रॅली व पायी मतदारांशी संपर्क करीत चौक सभा करून शेवटचा दिवस गाजवला.भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात महायुती विरोधात महाविकास आघाडी यांच्या थेट लढत होत असताना महायुतीचे शिंदेसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी व महाविकास आघाडीचे समाजवादी […]
Continue Reading
