महानगर प्रेस असोसिएशन ऑफ भिवंडीच्या वतीने पत्रकार दिन साजरा

भिवंडी : शहरातील दैनिक वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या महानगर प्रेस असोशिएशन ऑफ भिवंडी या संस्थेच्या वतीने सोमवारी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी महानगरपालिका उपायुक्त दीपक झिंजाड,वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील, भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. […]

Continue Reading

मार्गशीर्ष अमावास्येचा  वेळ अमावास्या उत्सव 

मराठी ग्रामीण भाषेत येळवस हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये सोलापूर, नांदेड उस्मानाबाद,लातूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे […]

Continue Reading

नववर्षारंभात भिवंडी महानगरपालिकेचे सर्वंकष महास्वच्छता अभियान 

भिवंडी शहर स्वच्छतेसाठी मनपा आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी रस्त्यावर  पंढरीनाथ कुंभार  भिवंडी,ता.०१ :  आजपासून २०२४ या नव्या वर्षास आरंभ होत आहे. या निमित्ताने शहरातील मुख्य समस्येपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजय विलास वैद्य यांनी सर्वंकष महास्वच्छता अभियान सुरु केले असून त्यासाठी आयुक्तांसह अधिकारी आणि कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून शहर स्वच्छतेला सुरुवात केली आणि […]

Continue Reading